संवाद ७ – ऑक्टोबर २०१५

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या कार्यक्रमाला दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
कार्यक्रमात जाहीर केल्या प्रमाणे संकेत स्थळ कार्यरत झाले आहे. त्यावर नियमित updates येतील तेंव्हा नियमित भेट द्या.
MMVIC च्या फेसबुक पेज ला कृपया “फॉलो ” करा
तिकीट विक्री विषयी माहिती खालील प्रमाणे
१. Platinum ( Fund raiser )तिकीट विक्री दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या रांगानकरिता. दर $ ५०० प्रत्येकी. एकूण तिकिटांची संख्या १००. परदेशी कलाकारांसोबत संमेलना नंतर सोमवारी ( दिनांक २८ मार्च ) संध्याकाळी जेवणाची संधी.
२. बाकी सर्व तिकीट दर संकेत स्थळावर दिलेल्या माहिती प्रमाणे.
काही अपरिहार्य कारणामुळे तिकिटांची विक्री दिवाळीच्या कार्यक्रमात जाहीर केल्या प्रमाणे १५ नोव्हेंबर पासून सुरु करू शकत नसल्या मुळे दिलगिरी व्यक्त करीत आहोत. लवकरच तिकीट विक्री सुरु करू.

आता संमेलनाच्या कला आणि मनोरंजनाच्या स्तंभा विषयी थोडी माहिती.

१. साठ पेक्षा जास्त प्रवेशिका
२. एक एकत्रित गाण्याचा कार्यक्रम श्री विवेक आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली.
३. मनोरंजक विषयांवर आधारित एकांकिका
४. प्रसिद्ध थीम्स वर आधारित समुह नृत्य
५. सर्व वयोगटांतील लोकांचा सहभाग
६. सर्व राज्यांतील कलाकारांना संधी
७. स्थानिक आणि परदेशी कलाकारांच्या प्रयोगांना समान वेळेचं विभाजन
८. मेलबोर्न यजमान असल्या मुळे एक प्रमुख कार्यक्रम फक्तं मेलबोर्नच्या कलाकारंचा.
९. काळजीपूर्वक समांतर सत्रांची विभागणी जेणेकरून सर्व वयोगटातील आणि विशिष्ठ आवड असलेल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी.

परदेशी प्रख्यात कलाकारांचा, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजक अश्या विविध कार्यक्रमांचा तपशिल असा

१. श्री शरद पोंक्षे, – नाट्य प्रयोग
२. नाटक गोष्ट तशी गमतीची,
३. गोष्ट एका कलेची काळ्या पांढऱ्या पडद्याची चा प्रयोग,
४. डॉ. श्री प्रकाश आमटे व सौ मंदाकानी आमटे
५. श्रीमती मंगला खाडिलकर,
६. डॉ. जयंत नारळीकर,
७. डॉ विजय भटकर,
८. डॉ रवीन थत्ते – ज्ञानेश्वरी वर विज्ञानं निष्ठ निरुपण
९. श्री उदय देशपांडे आणि चमूंचे मलखांमचे साहसी प्रयोग

( ALL ABOVE PERFORMANCES ARE SUBJECT TO GRANTING OF ARTISTS VISA TO ALL THESE ARTISTS )

आंतर राज्यीय प्रेक्षकांकरिता सवलतीच्या दरात HOTELS व CARS विषयीची माहिती लवकरच राज्याच्या अध्यक्षांना पाठविण्यात येईल.

या पुढील प्रत्यके महिन्यातील Indus Age पाहण्यास विसरू नका.

स्नेहांकित
अभिजीत भिडे
संयोजक
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१६
+६१ ४०२ ०८१ १९३

Dear All,

Wish you all a very happy Diwali and very prosperous new year.

Our heartfelt thanks to an outstanding response to Diwali Program. All overseas artists were extremely pleased to see enthusiasm and participation of the crowd in the Prg.

We request to visit website regularly as it has become live an operational.

PLEASE FOLLOW MMVIC FACEBOOK PAGE TO UPDATES.

With regards to sale of tickets, tickets will be sold in two categories.

1. Platinum ( Fund raiser ) – $ 500 per person. Total tickets 100 to be distributed in the second, third and fourth rows. The first row will be dedicated for overseas guests and artists. This ticket comes with a privilege to attend a dinner with overseas artists and guests on Monday – 28th March 2016 .

Few highlights about Kala ani Manoranjan

* Received more than 60 entries
* One Big combined ( including all states artists) musical program under able guidance from Shri Vivek Apte from Sydney.
* Ekankias based on some fun and entertainment themes
* Group dances based on popular themes
* Participation of people of all ages
* Opportunity to talents from all states
* Equal distribution of overall time allocated to overseas and local artists
* One exclusive Prg with participation of artists from only Melbourne as Melbourne being the host
* Careful planning of parallel sessions catering to tastes of different age groups and interests.

Following is the snap shot of cultural, social and entertaining programs by overseas artists

* Shri Sharad Ponkshe – Natya Prayog
* Drama – Goshta Tashi Gamtichi
* A very articulated performance by group of artists – “Goshta Eka Kalechi Kalya Pandhrya Padyachi”
* Dr. Prakash Amte and Sau Mandakini Amte
* Mrs. Mangala Khadilkar
* Dr. Jayant Naralikar
* Dr. Vijay Bhatkar
* Dr. Ravin Thatte – Scientific analysis of Dnyaneshwari
* Shri Uday Deshpande and team – Malkhamb

( ALL ABOVE PERFORMANCES ARE SUBJECT TO GRANTING OF ARTISTS VISA TO ALL THESE ARTISTS )

Information about discounted Hotels and Cars will be sent to respective Mandal’s President soon..

Please do not forget to collect copy of Dec edition of Indus Age from local stores.

With Warm Regards

Abhijit Bhide
Convener
Akhil Australia Marathi Sammelan 2016
aams2016.org
+61 402 081 193