Name: सखी ग सखी
Program Info:
मैत्रिणींनो आठवणी अशाच असतात,
तेव्हा रडलेलं आठवलं कि
आता हसायला येतं....
अन तेव्हा हासलेलं आठवलं कि
आता नकळत रडायला येतं....
भेटूया मग अशाच आठवणी घेऊन. नाचू, खेळू, विसरून जाउ...
आपलाच हा दिवस... आपल्या साठी ठेवलेला. मना सारखा ...
येतोय घेऊन 08/09/2018 "सखी ग सखी "
निमंत्रण एका सखीचे एका सखीला....
बाकी माहिती लवकरच पाठवत आहे
आपली
सखी
Date: 08/09/2018
Time: TBD
Venue: TBD
Tickets: TBD