मराठी असोसिएशन सिडनी (MASI) यांच्या सहाय्याने Niche Entertainment, Pune प्रस्तुत

MASI Presents, Niche Entertainment, Pune सिडनीतील सर्व रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपल्या सर्वांच्या मनोरंजासाठी मराठी असोसिएशन सिडनी (MASI) यांच्या सहाय्याने घेऊन येत आहोत, Niche Entertainment, Pune प्रस्तुत दोन आगळे वेगळे सांगीतिक कार्यक्रम.

NicheBandWClick here to view full flyer

“Black & White” … हिंदी कृष्णधवल चित्रपटांच्या कारकीर्दीवर आधारलेली ही दृक-श्राव्य प्रस्तुती, चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देते. आणि म्हणूनच हा कार्यक्रम बघताना तो काळ प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो, जगायला मिळतो. जगभरच्या रसिकांनी गेली दहा वर्षे हा कार्यक्रम सफलतेच्या शिखरावर नेऊन ठेवलाय तो यामुळेच.

संकल्पना आणि दिग्दर्शन: :मिलिंद ओक.
सूत्रधार: :राहुल सोलापूरकर.
गायक कलाकार: :चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, आणि मृण्मयी तिरोडकर.
दिवस: : शनिवार, १८ मार्च २०१७
स्थळ: : Performing Arts Centre, Pacific Hills Christian School,
9-15 Quarry Road, Dural NSW 2158.
Black & White: वेळ: दुपारी ३:१५ ते ५:३० (03:15 PM to 05:30 PM)
तिकीट दर *: $५०, $३५, $२० ( $50, $35, $20)
*Paypal/Credit Card booking fees apply. Ticket purchase at the venue not available. Tickets to both shows must be purchased separately. A printed copy of the ticket is necessary for entry into the hall. Children under 5 years are admitted free, but no seat will be allocated. Food for Sale.
तिकीट विक्री:Click on Link: https://www.tugoz.com/bw

माहितीसाठी संपर्क: :उदय कुलकर्णी – ०४३९ १३० ७२९, राहुल कुलकर्णी – ०४७८ ४०७ ६९०

NicheManusTDClick here to view full flyer

“माणूस ते देऊळ बंद” …. या नावाप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा, त्याच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारा एक सांगीतिक प्रवास. तसाच माणसाच्या ‘माणूस’ असण्यापासून ते त्यानीच निर्माण केलेल्या देवळाच्या ‘देऊळ बंद’ चा प्रवास. १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी चालू केलेली चित्रपट सृष्टी ही कोणत्याही मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी गोष्ट. विविध गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, गायक, गायिका अशा अनेक कलाकारांनी या सृष्टीला नावारूपास आणून, ही सांस्कृतिक परंपरा अव्याहतपणे चालू ठेवली. या सर्वांना मानाचा मुजरा म्हणजेच आमचा हा कार्यक्रम “माणूस ते देऊळबंद”.

संकल्पना आणि दिग्दर्शन: :मिलिंद ओक.
सूत्रधार: :राहुल सोलापूरकर.
गायक कलाकार: :चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, आणि मृण्मयी तिरोडकर.

दिवस: : शनिवार, १८ मार्च २०१७
स्थळ: : Performing Arts Centre, Pacific Hills Christian School,
9-15 Quarry Road, Dural NSW 2158.
वेळ: : माणूस ते देऊळ बंद: सायंकाळी ६:३० ते ८:४५ (06:30 PM to 08:45 PM)
तिकीट दर *: $५०, $३५, $२० ( $50, $35, $20)
*Paypal/Credit Card booking fees apply. Ticket purchase at the venue not available. Tickets to both shows must be purchased separately. A printed copy of the ticket is necessary for entry into the hall. Children under 5 years are admitted free, but no seat will be allocated. Food for Sale.
तिकीट विक्री:Click on Link: https://www.tugoz.com/mdb

माहितीसाठी संपर्क: :उदय कुलकर्णी – ०४३९ १३० ७२९, राहुल कुलकर्णी – ०४७८ ४०७ ६९०