Events

KALIDAS JAYANTI - 2017


Event Date : 2017-06-24

कालिदास जयंती २०१७ कालिदास जयंती या साहित्य सोहळ्यासाठी आपली लेखकु मंडळी सज्ज झाली आहेत.
मंडळी, सरस्वतीच्या या मुदपाकखान्यामधील नानाविध व्यंजने आता वाट बघत आहेत रसिक प्रेक्षकांची….. तारीख, वेळ, स्थळ लक्षात आहे नं !

 

दिनांक: शनिवार, दि. २४ जून २०१७ रोजी, (24-June-2017)
स्थळ: Durga Auditorium, 21-23 Rose Cres, Regents Park NSW 2143 येथे
वेळ: ठीक संध्या. ४:०० ते ७:३० या वेळेत! (Doors open at 3.30 pm for sharp 4.00 pm start)


तिकिट दर :
प्रौढ: $ १५. ००
मुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००

मासी सभासदांसाठी सवलतीचे दर (फक्त 16/06/17 पर्यंत):
प्रौढ: $ १०. ००
मुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००

तिकिटासाठी http://marathisydney.org.au/book-tickets-kj-2017.php/ या संकेतस्थळाला भेट द्या.

चला तर,मंडळी मायमराठीच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्यात सामील होऊया.… आपल्या आप्तमंडळी आणि मित्रपरिवारासोबत …
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण! आणि हे आमंत्रण तुमच्या अन्य स्नेह्यांपर्यंतही नक्की पोहोचवा.

साहित्याचा या आनंद घनु तुम्हां-आम्हां सर्वावर असाच निरंतर बरसत राहावा अन तुमचा या साहित्य-सोहळ्याशी ऋणानुबंध असाच दृढ राहावा ही विनंती.

कालिदास जयंती समिती २०१७

img
 

Past Events

Sakhar Khallela Manus

Marathi Natak – Sakhar Khallela Manus – Prashant Damle

View Details
 

Senior Citizen Program

senior-citizen-program

View Details
 
 
Sakhar Khallela Manus

Latest Upcoming

Sep

15 Fri

Community Noticeboard

img
 • Room needed
 • Temporary Accommodation Required
 • Nursing Services required
 • Accommodation required for a single person

Service Directory

img
 • Boutique (1)
 • Financial Services (1)
 • Home Loans (1)
 • Immigration Services (1)
 • Medical Services (1)
 • Web Design And Development (1)
 • Women's Apparel (0)
 • Matrimonial (1)

Akashwani Sydney

img

‘Akashwani Sydney’ is a major activity of Marathi Association Sydney Inc. Live broadcasts of Marathi programs under this banner started in 1997. Tune into 98.5 FM every Sunday 11:00 am and every Tuesday 8:00pm.

Win Prize

Create a slogan. Win a prize!

img
 
Back To Top