जागतिक मराठी अकदमीचे संमेलन

जागतिक मराठी अकदमीचे संमेलन जानेवारी 1, 2 आणि 3, 2016 रोजी अमरावती येथे आयोजित केलेले आहे.
आपण या संमेलनात मोठ्या संख्यने सहभागी व्हावे ही विनंती.
तसेच आपल्या संस्थेच्या सभासदानाही आमच्यावतीने आमंत्रण द्यावे ही विनंती.

रामदास फूटाणे
अध्यक्ष
जागतिक मराठी अकादमी