Asara – Help the farmers in India

मित्रांनो,
“सध्या भारतात खूप कमी पाउस पडला आहें आणि तीव्र पाणी टंचाई मुळे रबी आणि खरीप पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. शेतकरी फार हवालदिल झालेला आहे आणि आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केलेली आहे. परिस्तिथी खूप गंभीर आहे. सरकारचे प्रयत्न चालू आहेत पण यश यायला खूप वेळ लागेल.

ही परिस्तिथी ओळखून आपणा सर्वाना माहित असलेले श्री नाना पाटेकर आणि श्री मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेऊन गरजवंत लोकांना “नाम” या संस्थेच्या वतीने मदत करण्यास सुरवात केलेली आहे. या कार्यात आपण खारीचा वाटा उचलावा म्हणून सिडनीतील काही मराठी लोकांनी पुढाकार घेउन “आसरा ” ही संस्था स्थापली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून पैसे जमा करून ते नाना पाटेकर यांना पाठवणार आहेत की जेणेकरून जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुमची मदत नक्की पोहोचेल आणि काही लोकांचे प्राण वाचतील.

अधिक माहितीसाठी येथे click करा