Kalidas Jayanti – 2017

When:
24 June, 2017 @ 4:00 pm – 7:30 pm
2017-06-24T16:00:00+10:00
2017-06-24T19:30:00+10:00
Where:
Durga Auditorium
21/23 Rose Cres
Regents Park NSW 2143
Australia
KJ-2017 कालिदास जयंती २०१७ कालिदास जयंती या साहित्य सोहळ्यासाठी आपली लेखकु मंडळी सज्ज झाली आहेत.
मंडळी, सरस्वतीच्या या मुदपाकखान्यामधील नानाविध व्यंजने आता वाट बघत आहेत रसिक प्रेक्षकांची….. तारीख, वेळ, स्थळ लक्षात आहे नं !

दिनांक: शनिवार, दि. २४ जून २०१७ रोजी, (24-June-2017)
स्थळ:Durga Auditorium, 21-23 Rose Cres, Regents Park NSW 2143 येथे
वेळ:ठीक संध्या. ४:०० ते ७:३० या वेळेत!(Door opens at 3.30pm for sharp 4pm start)

तिकिट दर :
प्रौढ: $ १५. ००
मुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००

मासी सभासदांसाठी सवलतीचे दर (फक्त 16/06/17 पर्यंत):
प्रौढ: $ १०. ००
मुले वय वर्षे ५ ते १६: $ ५. ००

तिकिटासाठी http://marathisydney.org.au/book-tickets-kj-2017/ या संकेतस्थळाला भेट द्या.

चला तर,मंडळी मायमराठीच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्यात सामील होऊया.… आपल्या आप्तमंडळी आणि मित्रपरिवारासोबत …
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण! आणि हे आमंत्रण तुमच्या अन्य स्नेह्यांपर्यंतही नक्की पोहोचवा.

साहित्याचा या आनंद घनु तुम्हां-आम्हां सर्वावर असाच निरंतर बरसत राहावा अन तुमचा या साहित्य-सोहळ्याशी ऋणानुबंध असाच दृढ राहावा ही विनंती.

कालिदास जयंती समिती २०१७