सुखांशी भांडतो आम्ही!

When:
15 October, 2016 @ 3:30 pm
2016-10-15T15:30:00+11:00
2016-10-15T15:45:00+11:00
Where:
The Science Theatre - UNSW (Enter from Barker Road)
Union Rd
Kensington NSW 2033
Australia
Cost:
As below
Contact:

सिडनी मराठी मंडळ सहर्ष सादर करीत आहे: मराठी नाटक

सुखांशी भांडतो आम्ही!

सिडनी मराठी मंडळ सहर्ष सादर करीत आहे, स्वतंत्र

सामाजिक दोनअंकी मराठी नाटक

सुखांशी भांडतो आम्ही!

लेखक : श्री अभिराम भडकमकर

दिग्दर्शक : श्री नेपोलिअन आल्मेडा

सर्व नाट्यरसिकांस नम्र विनंती, आपल्या दैनंदिनीत शनिवार

दिनांक १५ ऑक्टोबर २०१६ या तारखेची नोंद असावी.

तिकिटाचे दर आहेत :

तिकिट मासी सभासदांसाठी तिकिट दर
प्रौढ मुले (वय ५ ते १२) प्रौढ मुले (वय ५ ते १२)
प्लॅटिनम $ ७०. ०० $ ७०. ०० $ ७५. ०० $ ७५. ००
गोल्ड $ ४५. ०० $ ३५. ०० $ ५०. ०० $ ४०. ००
सिल्वर $ ३०. ०० $ २०. ०० $ ३५. ०० $ २५. ००
ब्रॉंझ $ २०. ०० $ १०. ०० $ २५. ०० $ १५. ००

Date:15th Oct 2016
Time: Arrival at 3:30 PM for 04:00 PM start.
Venue: UNSW Science Theatre, Gate 14, Barker Street, Kensington NSW 2052.
Tickets: Coming Soon!

SukhanshiBhandatoAamhi