Events

Diwali-2016


Event Date : 2016-11-20

WHEN :

20 November, 2016 @ 4:00 pm

WHERE :

Roselea Community Centre
671/645 Pennant Hills Rd
Carlingford NSW 2118
Australia

COST :

http://marathisydney.org.au/diwali-2016/

CONTACT :

MASI SYDNEY

masisydney@gmail.com

 

सिडनी मराठी मंडळ दिवाळी – २०१६ कार्यक्रम

प्रतिवर्षी प्रमाणे सिडनी मराठी मंडळ दिवाळी कार्यक्रम दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजी साजरा होणार आहे.
तारीख:२० नोव्हेंबर २०१६ (20-Nov-2016)
स्थळ: Roselea Community Centre, 645-671 Pennant Hills Road, Carlingford NSW 2118.

मराठी माणसाचा सर्व्यात आवडीचा आणि मोठा सण म्हणजे दिवाळी. हा सण एकत्र साजरा करून त्याचा आनंद द्विगुणीतकरण्यासाठी MASI आपल्या करिता घेवून येत आहे दिवाळी २०१६.

कार्यक्रमाची वेळ आहे दुपारी 4:00 वाजता. भव्य सभागृहात उत्तम मनोरंजन, दिवाळी चा फराळ आणि भोजनाचा समावेश आहे.

तिकिटांचे दर खालील प्रमाणे:

तिकिट दर:
प्रौढ – $ 25.00
मुले (वय 5 ते 12)- $ 20.00

मासी सभासदांसाठी सवलतीचे दर (फक्त 12/11/16 पर्यंत). प्रौढ व मुले : $ 10.00

5 वर्षांचे खालील मुलांना तिकीट नाही

तिकिटासाठी मासीच्या वेबसाइट वर भेट द्या

आपण सभासद नसाल तर, MASI ची वार्षिक वर्गणी भरून आपण या सवलतीच्या तिकेटचा लाभ घेवू शकता किंवा सामान्य टिकेटघेवून आपण या आनंदात सहभागी होवू शकता.

 

img
 

Past Events

Special Diwali Night

 

Sakhi G Sakhi

sakhi-g-sakhi

View Details
 
 
Diwali 2017

Latest Upcoming

Oct

22 Sun

Community Noticeboard

img
 • Room needed
 • Temporary Accommodation Required
 • Nursing Services required
 • Accommodation required for a single person

Service Directory

img
 • Boutique (1)
 • Financial Services (1)
 • Home Loans (1)
 • Immigration Services (1)
 • Medical Services (1)
 • Web Design And Development (1)
 • Women's Apparel (0)
 • Matrimonial (1)

Akashwani Sydney

img

‘Akashwani Sydney’ is a major activity of Marathi Association Sydney Inc. Live broadcasts of Marathi programs under this banner started in 1997. Tune into 98.5 FM every Sunday 11:00 am and every Tuesday 8:00pm.

Win Prize

Create a slogan. Win a prize!

img
 
Back To Top