Category Archives: Marathi Sahitya

Kalidas Jayanti Mini mailfil

नमस्कार रसिक मंडळी, समस्त सिडनीकरांना ‘कालिदास जयंती -२०१६’ च्या नवीन कमिटी सदस्यांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा! अर्थातच नवीन वर्ष सुरु होऊन एक महिना होऊन गेला, पण नव्या वर्षाची नवीन नव्हाळी या ग्रीष्मातही टवटवीत राहावी … … हीच मनापासून ईच्छा! ग्रीष्म्याने तप्त झालेल्या सिडनीकरांना शीतलता देऊन गेल्या या पर्जन्यसरी … अन् लक्षात आलं की हीच वेळ आहे,

Read More

कालिदास जयंती 2013

सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही कालिदास जयंती निमित्तं साहित्य दिंडीचा कार्यक्रम होतो आहे. ह्या कार्यक्रमात सिडनीतील मराठी लेखक-लेखिका अन पुढल्या पिढीतील मुलेही आपापल्या कलाकृती सादर करतात. कथा, कविता, ललित लेख, विनोदी प्रहसनं, व्यक्तीचित्रणं ह्यांनी परिपूर्णं अशा ह्या साहित्यं मैफिलीत ’गुंफण’ नामक एक विशेषांकही प्रकाशित होतो. सादरकर्ते अन इतर सिडनीकर लेखक-लेखिकांच्या लेखांनी, कवितांनी, चारोळ्यांनी सजलेल्या ह्या विशेषांकात सगळेच

Read More