Category Archives: Community Noticeboard

Nursing Services required

मेलबोर्न येथे स्थाईक असलेल्या मराठी परिवारात साधारण ८० वर्षाच्या पेशंट ची काळजी आणि इतर मदत करण्यासाठी पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ एका महिलेची गरज आहे. तेथे निवासाची सुद्धा सोय होऊ शकेल. कामाचा योग्य मोबदला दिला जाइल. सिडनी मधील किंवा मेलबोर्न मधील आपल्या परिचयातील कोणाला काम करण्याची इच्छा असल्यास आपण कृपया सौ नीला कानिटकर यांना त्वरित

Read More