Author Archives: MASI

Know India Program (KIP)

The Ministry of External Affairs, Government of India is organizing the next edition of Know India Programme (KIP) to familiarize Indian Diaspora youth with Indias culture, heritage and also with contemporary India. KIP will be for a duration of Duration of 25 days, of which participants will spend nearly 10 days in a select State.

Read More

Kalidas Jayanti Mini mailfil

नमस्कार रसिक मंडळी, समस्त सिडनीकरांना ‘कालिदास जयंती -२०१६’ च्या नवीन कमिटी सदस्यांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा! अर्थातच नवीन वर्ष सुरु होऊन एक महिना होऊन गेला, पण नव्या वर्षाची नवीन नव्हाळी या ग्रीष्मातही टवटवीत राहावी … … हीच मनापासून ईच्छा! ग्रीष्म्याने तप्त झालेल्या सिडनीकरांना शीतलता देऊन गेल्या या पर्जन्यसरी … अन् लक्षात आलं की हीच वेळ आहे,

Read More

संवाद ८ – नोव्हेंबर २०१५ – तिकीट विक्री सुरु

नमस्कार मंडळी , १ डिसेंबर २०१५ पासुन सुरु झालेल्या तिकीट विक्रीला उस्फूर्त प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद. कृपया संकेत स्थळाच्या (aams2016.org) Registration page वर click करून तिकिटे विकत घ्या. सवलतीच्या दरात तिकीट विक्रीची अंतिम तारीख ३१ जानेवारी असेल. डिसेंबर महिन्यातील Indus Age पाहण्याकरिता खालील links वर click करा. For Melbourne Edition http://www.indusage.com.au/wp-content/plugins/page-flip-image-gallery/popup.php?book_id=57&utm_source=MadMimi&utm_medium=email&utm_content=Indus+Age+December+Edition+is+Out+Now%21&utm_campaign=20151202_m128589098_Indus+Age+Decemeber+Edition+is+Out+Now%21&utm_term=i_aiIKtepcqfcO_jpg For Sydney Edition http://www.indusage.com.au/wp-content/plugins/page-flip-image-gallery/popup.php?book_id=56&utm_source=MadMimi&utm_medium=email&utm_content=Indus+Age+December+Edition+is+Out+Now%21&utm_campaign=20151201_m128589098_Indus+Age+Decemeber+Edition+is+Out+Now%21&utm_term=i_0WeQiPDlf1_jpg

Read More

संवाद ७ – ऑक्टोबर २०१५

नमस्कार मंडळी, सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या कार्यक्रमाला दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमात जाहीर केल्या प्रमाणे संकेत स्थळ कार्यरत झाले आहे. त्यावर नियमित updates येतील तेंव्हा नियमित भेट द्या. MMVIC च्या फेसबुक पेज ला कृपया “फॉलो ” करा तिकीट विक्री विषयी माहिती खालील प्रमाणे १. Platinum ( Fund raiser )तिकीट विक्री दुसऱ्या, तिसऱ्या आणि

Read More

Asara – Help the farmers in India

मित्रांनो, “सध्या भारतात खूप कमी पाउस पडला आहें आणि तीव्र पाणी टंचाई मुळे रबी आणि खरीप पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. शेतकरी फार हवालदिल झालेला आहे आणि आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केलेली आहे. परिस्तिथी खूप गंभीर आहे. सरकारचे प्रयत्न चालू आहेत पण यश यायला खूप वेळ लागेल. ही परिस्तिथी ओळखून आपणा सर्वाना माहित

Read More

संवाद ६ – अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१६

नमस्कार मंडळी , गेल्या महिन्यात संमेलनाच्या कामांना बराच वेग आला. झालेल्या कामांचा थोडक्यात तपशील असा १. संमेलनाचे संकेत स्थळ पूर्ण झाले असुन लवकरच सर्वांकरिता उपलब्ध होईल. २. राजा राणी ट्रावल्स हे संमेलनाचे Travel Partners निश्चित झाले असुन त्यांनी आयोजलेले संमेलनाला जोडुन ऑस्ट्रेलियातील package tours विषयी माहिती येत्या काही दिवसांत कळवू . ३. Indus Age हे

Read More

जागतिक मराठी अकदमीचे संमेलन

जागतिक मराठी अकदमीचे संमेलन जानेवारी 1, 2 आणि 3, 2016 रोजी अमरावती येथे आयोजित केलेले आहे. आपण या संमेलनात मोठ्या संख्यने सहभागी व्हावे ही विनंती. तसेच आपल्या संस्थेच्या सभासदानाही आमच्यावतीने आमंत्रण द्यावे ही विनंती. रामदास फूटाणे अध्यक्ष जागतिक मराठी अकादमी

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१६ – संवाद ५

नमस्कार बंधू एवं भगिनी , मेलबोर्न मध्ये होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनासाठी वेगवेगळ्या स्तंभांच्या अंतर्गत कार्यक्रम आखत आहोत हे आधीच्या संवादातून आपणास कळवले आहेच. ह्या प्रत्येक स्तंभातील विषयाला धरुन भारतातील निमंत्रितानमध्ये खालील मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. Dr. श्री प्रकाश व सौ आमटे , पेंडचे प्रसिध्द मूर्तिकार श्री देवधर , प्रसिध्द नाटककार श्री शरद पोंक्षे, संत वाङमय

Read More