संवाद ६ – अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१६

नमस्कार मंडळी ,

गेल्या महिन्यात संमेलनाच्या कामांना बराच वेग आला.

झालेल्या कामांचा थोडक्यात तपशील असा

१. संमेलनाचे संकेत स्थळ पूर्ण झाले असुन लवकरच सर्वांकरिता उपलब्ध होईल.

२. राजा राणी ट्रावल्स हे संमेलनाचे Travel Partners निश्चित झाले असुन त्यांनी आयोजलेले संमेलनाला जोडुन ऑस्ट्रेलियातील package tours विषयी माहिती येत्या काही दिवसांत कळवू .

३. Indus Age हे संमेलनाचे Media Partners निश्चित झाले असुन संमेलनाविषयी प्रसिद्धी ह्या मासिकातून होईल. हे मासिक दर महिन्याला ऑस्ट्रेलियातील पाचं प्रमुख शहरांमधुन प्रसिद्ध होतं आणि फार मोठा भारतीय समाज ह्याचा वाच्यक वर्ग आहे.

४. Merchant Banking ची सोय निश्चित झाली असुन त्याची मदत संमेलनाची तिकीट विक्री संकेत स्थळाच्या माध्यमातून करण्याकरीता होईल.

कला आणि मनोरंजनाच्या प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

स्नेहांकित

अभिजीत भिडे
संयोजक
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१६
+६१ ४०२ ०८१ १९३

Dear Brothers and Sisters,

Last month was quite productive and it gave a real impetus to the activities of Sammelan.

Here is a snap shot of activities formalized and completed.

1. Web site works are completed and is ready to launch. Though there will be continuous updates on Web site, It will display various activities that are finalized on a regular basis.

2. Raja Rani Travel Private Ltd will be the travel partners for Sammelan. We will get back to you soon with more information about Australia tours packages, they have designed along with Sammelan. Parents, families and friends who would like to attend Sammelan can take advantage of these tours and vise varsa .

3. The Publishers of monthly magazine “Indus Age” which is published in five major cities simultaneously has been assigned as Sammmelan Media Partners.

4. The facility of Merchant Banking has been finalized and this will help in booking Sammelan tickets through web site, once it is opened.

Please note that the last date for expression of interests for Kala ani Manoranjan is 15th Oct 2015.

Warm Regards

Abhijit Bhide
Convener
Akhil Australia Marathi Sammelan 2016
+61 402 081 193